Events

सस्नेह नमस्कार!! आपल्या ऐतिहासिक अंबरनाथ नगरीमध्ये भारत सरकार आजच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे युनेस्कोच्या जागतिक वारसा सप्ताह आयोजित करत आहे

View Details

सस्नेह नमस्कार!! IQAC व अर्थशात्र विभाग आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यान पर व्याख्यान आयोजिले असून या प्रसंगी सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांना विनंती करण्यात येते कि त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे.

View Details

सस्नेह नमस्कार!! दि एज्यूकेशन सोसायटी चे प्र. द्वा. कारखानिस कला व वाणिज्य महाविद्यालय अंबरनाथ आणि विकास सावंत ॲकॅडमी, मुंबई आयोजित "करियर इन बँकिंग" या विषयावर मोफत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

View Details

Greetings! The Education Society's P. D. Karkhanis College of Arts & Commerce, Ambernath. NSS unit of P. D. Karkhanis College and Shri. Ambika Yog Kutir, Ambernath is jointly organised International Yoga Day.

View Details

मराठी भाषा साहित्यामध्ये वाचन कलेच्या संस्कृतीची एक समृद्ध परंपरा आहे. विचार, वाणी आणि उच्चार यांचे संस्कारशील असे पिळदार वळण येण्यासाठी जुन्या काळात मोठ मोठे ग्रंथ मुखोद्गत करण्याची स्पर्धा चालत असे.

View Details